¡Sorpréndeme!

Lokmat News | आईच्या मृत्यूनंतरही ते बाळ तिच्या कुशीत गाढ झोपले | Life Tragedy | Lokmat Marathi

2021-09-13 1 Dailymotion

ओस्मानिया रुग्णालयात साधारण ५ वर्षाचा मुलगा आपल्या आईला घेऊन आला.त्यावेळी त्या आईची अवस्था फारच गंभीर होती. डॉक्टरांनी त्याच्या आईला हार्ट अॅटॅक आल्याचे ओळखले आणि त्यांनी उपचार सुरु केले. पण, डॉक्टर त्याच्या आईल वाचवू शकले नाहीत. त्या माते बरोबर फक्त ५ वर्षांचा तो मुलगाच असल्याने डॉक्टरांनाही कळेना की ही घटना कशी सांगावी.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews